MENU

Fun & Interesting

चांगल्या आरोग्यासाठी मुलांची दिनचर्या! | Healthy Habits for kids | Daily routine of kids | ChikuPiku

Chikupiku Marathi Storytelling 59,285 lượt xem 6 months ago
Video Not Working? Fix It Now

आजकाल आपण सगळेच Lifestyle Diseases बद्दल खूप ऐकतो. असे अनेक आजार आहेत जे फक्त आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये बदल केल्याने दूर होऊ शकतात किंवा नियंत्रित राहू शकतात. आपल्या मुलांना भविष्यात जर या समस्येला तोंड द्यावं लागू नये असं वाटत असेल तर त्यांना आरोग्यदायी दिनचर्येची (Healthy Lifestyle) सवय लहानपणापासूनच लागायला हवी.

कुठलीही चांगली सवय एका दिवसात लागत नाही. अश्या आरोग्यदायी सवयी (Healthy Habits) मुलांच्या लहानपणापासून अंगवळणी पाडण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा कायमस्वरूपी स्वास्थ्य टिकवण्यासाठी कुठल्या सवयी मुलांना लागल्या पाहिजेत हे जाणून घेऊ या वैद्य अवंती नित्सुरे यांच्याकडून.

संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.

तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !

#chikupiku #podcast #healthyhabits #healthyhabitsforkids #kidshabits #goodhabits #goodhabitsforkids #indianparenting #parenting #parentingadvice

To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription

Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-stories

Follow us on:
https://www.facebook.com/ChikuPikuFun
https://twitter.com/ChikuPikuFun
https://www.instagram.com/chikupikufun/
https://www.linkedin.com/company/chik...

संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com

#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks

Comment