MENU

Fun & Interesting

मुंबई जवळचे "ग्रामीण पर्यटन "| Hidden Village Ecotourism|Rural Tourism

Konkani Ranmanus 714,950 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

How to Book Hidden Village?कसे बुक कराल?

Visit Following Website

https://hiddenvillage.in/

contact number
9867155792

Address
Village, Atgaon, Wada - Shahapur Rd, Sakhroli, Maharashtra 421301


Konkani Ranmanus Ecotourism

Hidden Village Ecotourism
जंगलतोड झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात पुन्हा नव्याने जंगल उभे करता करता साधारण ५०-६० आदिवासी तरुणांना Hidden village ह्या संकल्पनेतून sustainable ecotourism मधून स्वतःच्या पायावर खंबीर पणे उभा करणारा हा माणूस ...हरवत चाललेलं गाव आणि जीवन शैली उभी करताना स्थानिकांचा शाश्वत विकास कसा करता येऊ शकतो हे tony शिवाय कोण सांगू शकेल..murder ची केस असलेला आयुष्यातून उध्वस्त झालेला एक स्थानिक तरुण सुद्धा tony च्या hidden village मध्ये स्वतःची वेगळी ओळख घेऊन जगतो आहे..
. टोनी कोंकणी उलवक लागलो तेव्हा कळला तो आधीचो गोयकार ..पैसे सगळेच कमावातात पण एक sustainable ideology घेऊन स्वतः सोबत समाजाचे आणि गावाचे विचार करणारे लोक केवळ पैसे नाही "पुण्य" कमावतात..
पुस्तक खूप वाचली पण आयुष्यात माणसे वाचायला शिकवली ती कपिल ने...
सिंधुदुर्गातल्या लोकांना काही नवीन देता येईल ह्या उद्देशाने आम्ही असे शाश्वत पर्यटनाचे models बघत महाराष्ट्र भर फिरतो आहोत..तुम्हाला अशी छान माणसे माहिती असतील तर comment मध्ये suggest करायला हरकत नाही..
चला येतंय ❤️🙏

Comment