निनादराव बेडेकर केवळ एक इतिहासतज्ञ नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवनच अभ्यासले होते. शिवाजी महाराजांच्या युद्धाभ्यास आणि न्यायशास्त्राचे डावे-उजवे काळीज निनादराव सहज मांडायचे, निनादरावांचा मोडी आणि समकालीन पत्रांचा दांडगा अभ्यास होता हे त्यांच्या या व्याख्यानातून दिसून येते .
या आणि अश्या अन्य ऐतिहासिक भाषणांचा आणि व्याख्यानाचा उपयोग आपण समर्थांच्या "रघुनाथ भजनी लागावे" या ओळी नुसार या रघुकुळातील "श्रीशिवप्रभू भजनी लागावे"
एवढ्या साठीच हा अट्टाहास।
चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा.
आणि पुढील व्हिडिओ करता नोटिफिकेशन बेल आताच सुरु करून ठेवा.
इन्स्टाग्राम लिंक : https://instagram.com/lokajagran?utm_source=ig_profile_share&igshid=18j4xwm0aasig
फेसबुक लिंक :
https://www.facebook.com/profile.php?id=100029562437145
#विराट_नगरी
#गडकोट_मोहीम
#निनादराव_बेडेकर
भाग १ : https://www.youtube.com/watch?v=TIPDL8eSH2g
भाग २ : https://www.youtube.com/watch?v=kYcNR6UxshU
भाग ३ : https://www.youtube.com/watch?v=TwVuo_JdCng
भाग ४ : https://www.youtube.com/watch?v=iRxxC0S8SmU
भाग ५ : https://www.youtube.com/watch?v=4Kopq6xSork