MENU

Fun & Interesting

गव्हाची साठवण अशी करा बघा प्रत्यक्ष कृती/ गेहू भंडारण/how to store wheat/काही टिप्स आणि जैविक साधने.

Rupali's Food Culture 522,267 4 years ago
Video Not Working? Fix It Now

गव्हाची साठवण अशी करा बघा प्रत्यक्ष कृती/ गेहू भंडारण/how to store wheat/काही टिप्स आणि जैविक साधने. वर्षभरासाठी गव्हाची साठवण करणे अत्यंत कठीण गव्हाची साठवण करीत असताना काही छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आपण उपयोगात आणत नाही त्यामुळे गव्हाची साठवण करताना त्यामध्ये किडे अळ्या जाळी लागून गहू खराब होतात आतून पोखरले जातात व आपले नुकसान होते म्हणून हा व्हिडिओ स्पेशल माझ्या शेतकरी बांधवांसाठी व गृहिणींसाठी आहे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात गव्हाची साठवण करावी लागते गव्हाची साठवण करीत असताना रासायनिक पदार्थाचा वापर केल्यास ते आपल्या शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते म्हणून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे काही महत्वाच्या आणि अत्यंत सोप्या टिप्स फॉलो करा आणि मी वापरलेली जैविक साधने याचा सुद्धा आपण वापर करा वर्षानुवर्ष सुद्धा गहू अगदी जशीच्या तशी राहतील एकही किडा लागणार नाही व्हिडिओमध्ये गव्हाची साठवणूक करण्याची प्रत्यक्ष कृती मी दाखवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशीच उपयुक्त व्हिडीओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.धन्यवाद? #Rupalisfoodculture

Comment