#kandalasunmasala #masteerrecipes #indianmasala
आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा
Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)
१ किलो कांदा लसूण मसाल्या साठी साहित्य :
मिरची- काशमिरी 200ग्रॅम,
ब्याडगी 400ग्रॅम,
गुंटूर 400ग्रॅम
धणे 300ग्रॅम,
तीळ 160ग्रॅम,
जिरं 80ग्रॅम,
खसखस 60ग्रॅम,
हळद 40ग्रॅम,
ओला हिंग 8 ग्रॅम
किंव्हा हिंग पूड40ग्रॅम,
मेथी दाणे 4ग्रॅम,
सुकं खोबरं खिसलेलं 240ग्रॅम,
कांदा 500ग्रॅम,
लसूण 280ग्रॅम,
आलं 120 ग्रॅम,
तेल 400ग्रॅम,
खडामिठ 280 ग्रॅम,
फुलं आलेली कोथिंबीर 2 जुडी ,
खडा मसाला - लवंग 20ग्रॅम,
जायपत्री 20ग्रॅम,
मसाला वेलदोडा20ग्रॅम,
बदामफुल 20ग्रॅम,
जायफळ 12ग्रॅम,
मोहरी 12ग्रॅम,
तिरफळ 12 ग्रॅम,
नागकेशर 12ग्रॅम,
बडीशेप 40 ग्रॅम,
शहाजीरा 40ग्रॅम,
तमालपत्र 40ग्रॅम,
दालचिनी 48ग्रॅम,
दगडफुल 48 ग्रॅम,
मिरी 48 ग्रॅम
Have a look on this video
कोल्हापुरी पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | How to make Kolhapuri Pandhra Rassa
https://youtu.be/4-ItL5dG3tA
कोल्हापुरी तांबडा रस्सा | झणझणीत तांबडा रस्सा | Kolhapaur Special Tambda Rassa
https://youtu.be/re0ieroyg60
चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
https://youtu.be/icCs_EF88hQ