MENU

Fun & Interesting

https://youtube.com/@dattakankalmarketing हळद लागवड यशोगाथा ll Turmeric Farming Success Story ll

Datta Kankal Marketing 1,444 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

हळद लागवड यशोगाथा ll Turmeric Farming Success Story ll



#datta_kankal_marketing
#halad_lagwad_yashogatha
#halad_forming
#Halad_succes_story
#sanap_sacces_steory


नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये हळद लागवडी मधून एकरी 22 क्विंटल वरून 35 क्विंटल उत्पादन काढणारे सानप साहेब हे शेतकरी यांची मुलाखत आम्ही घेतलेली आहे या शेतकऱ्यांनी वेस्टीज पद्धतीने संपूर्ण नियोजन करून व वेस्टीज चे प्रॉडक्ट वापरून संपूर्ण तीन एकर चा प्लॉट डेव्हलप केलेला आहे या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरलेलं नाहीये त्याचबरोबर या प्लॉटमध्ये वेस्टीज कंपनीचे ॲग्री एटी टू ॲग्री प्रोटेक्ट ऍग्री ह्युमिक ऍग्री ॲग्री नॅनोटेक ऍग्री ह्युमिक ग्रॅन्युअल त्याचबरोबर लिंबोळी अर्क त्याचबरोबर हुमणी केली अशा प्रकारचे प्रॉडक्ट वापरून दर महिन्याच्या शेड्युलनुसार सर्व नियोजन केले असता त्यांना उत्तम प्रतिसाद या सर्व प्रोडकणे आणि या सर्व नियोजनाने मिळाला आहे यांचा पत्ता मुक्काम पोस्ट चाकोली तालुका रिसोड जिल्हा वाशिम हे असून अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचा नंबर दिलेला आहे त्यावर टीम संपर्क करू शकता सो थँक्यू विष यु

Comment