MENU

Fun & Interesting

मराठी भाषा संवर्धन सप्ताह I एकपात्री नाटिका

NARAKE'S PANHALA PUBLIC SCHOOL & JR.COLLEGE 5,211 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत 'मराठी
भाषा संवर्धन सप्ताह' तिसऱ्या दिवसाचे उपक्रम
नाटिका : कु. पूजा शेलार

या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मराठी विभागाच्या वतीने सोमवार दिनांक २० फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले.

यामध्ये सुविचार, सुभाषित, सुवचन, प्रार्थना, काव्यगायन, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, नाटिका, एकपात्री नाट्यछटा, कथाकथन, प्रश्नमंजुषा व नृत्य इत्यादी उपक्रम यशस्वीरित्या राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आज़ादी का अमृत महोत्सव MyGovIndia

Chairman: Hon.Shree. Sandeep Narake Saheb
Principal: Mrs. Maheshwari Chougule

NPPS Marathi Department
Mr. Ananda Varekar
Mrs. Vaishali Kubade

Kolhapur's First Residential School Estd. 1984
Narake's Panhala Public School & Jr. College,
Narake Defence Academy
www.narakespanhalapublicschool.com
Contact us: 9168539900

Comment