प्रवासाची आवड आहे पण सवड नाही, असं म्हणणारे आपण प्रवास वर्णनं वाचण्यात रमतो. पण आवड असली तर सवड मिळते आणि निवडही योग्य प्रकारे कशी करता येते, याची उकल झालेली एकल महिला प्रवासी म्हणजे आभा चौबळ. प्रवास माणसाला समृद्ध कसा करतो हे तिच्याकडून ऐकताना जाणवतं.
आपण सगळेच वेगवेगळे मुखवटे घेऊन समाजात वावरतो, पण स्वतःची खरी ओळख करून घ्यायची असेल तर एकट्याने प्रवास करायला हवा. माणसं जोडायला हवी, समजून घ्यायला हवी, निसर्ग सौंदर्य टिपायला हवं आणि या आठवणींचं संग्रहालय मनात बांधायला हवं!
मात्र हे सगळं करताना तिला महिला प्रवासी म्हणून काही अडचणी आल्या का? राहण्या खाण्याचा प्रश्न तिने वेळोवेळी कसा सोडवला? आर्थिक गणित कसं जुळवलं, इ. प्रश्न विचारत डॉ. उदय निरगुडकर यांनी आभाशी साधलेला संवाद आणि त्यावर तिने दिलखुलासपणे दिलेली उत्तरं तुम्हालाही चिंतन करायला लावतील, हे नक्की!
असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link
Connect With Us:
Instagram - https://www.instagram.com/talksswayam/
Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks
Twitter - https://twitter.com/SwayamTalks
LinkedIn - https://www.linkedin.com/company/sway...
Subscribe on our Website
https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks.page.link/swayamapp
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 Intro
00:10 आभाच्या प्रवास वर्णनाचे वेगळेपण
02:15 आभासारखं आयुष्य जगता यावं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न
03:45 आर्थिक क्षमता असूनही प्रवासासाठी लोक वेळ का काढू शकत नाही?
05:00 स्वातंत्र्य कशाला म्हणावं?
06:11 नोकरी, व्यवसाय सांभाळून प्रवास शक्य
06:57 एकट्याने प्रवास करताना घराची आठवण
07:50 प्रवास करण्यामागचा हेतु
09:11 फिरायला जाताना ठिकाण कसं निवडावं?
11:33 परदेशात वर्क अव्हे करताना भाषेचा प्रश्न कसा सोडवावा?
12:35 पहिला एकल प्रवास, त्यामागची प्रेरणा आणि अनुभव
15:22 पूर्वीसारखी भीती,कुतूहल प्रत्येक प्रवासात असते का?
17:30 जागतिक पातळीवरील लोकांचं स्वभाव वैशिष्ट्य
18:56 एकल प्रवासातले बरे-वाईट अनुभव
#marathitravelvlog #travel #workfromhomejobs