MENU

Fun & Interesting

Job, Stress, Entrepreneurship | Chetan Muley | TATS | Shardul Kadam, Omkar Jadhav #marathipodcast

Amuk Tamuk 31,942 lượt xem 4 weeks ago
Video Not Working? Fix It Now

Job करणं खरंच वाईट आहे का? Job वाईट आहे असं का वाटतं? Job म्हंटल की आपल्याला फक्त toxic वातावरण आणि Bosses का दिसतात? यावर आपण काय पर्याय शोधू शकतो? Business आणि Job दोन्हीमध्ये काय challenges असतात? Security, Safety आणि Growth याचा विचार आपण करतो का? Business चा पर्याय निवडताना फक्त Freedom चा विचार केला जातो का? आत्ताच्या काळात Work-Life Balance खरंच साधता येतो का? Work आणि personal life दोन्ही कसं सांभाळता येईल? या सगळ्यावर आपण चेतन मुळ्ये (Head of Strategy OMD Malaysia) या आपल्या मित्राशी संवाद साधला आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
Is having a job really a bad thing? Why does a job often feel like a toxic environment with difficult bosses? What alternatives can we explore? What challenges exist in both business and employment? Do we think about security, safety, and growth? Is choosing business only about freedom? Can work-life balance truly be achieved in today’s world? How can we manage both work and personal life effectively?
In this episode, we discuss all these questions with our friend, Chetan Muley, to gain valuable insights and perspectives.

PNG & SONS च कलेक्शन बघण्याकरता आणि विकत घेण्यासाठी link वर click करा!
For Online Jewellery Shopping:- https://www.onlinepng.com/
Corporate Website:- https://pngadgilandsons.com

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Chetan Muley (Head of Strategy OMD Malaysia)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit Landge, Madhuwanti Vaidya.
Edit Assistant: Sangramsingh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.

Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcasts


00:00 - Introduction
04:17 - Job and dissatisfaction
16:09 - Changed expectations from the job
29:46 - Why startups are failing?
30:50 - Lack of recognition in jobs
39:19 - Lack of human culture in the job sector
44:35 - Is job bad?
50:09 - Difference between feedback and criticism
51:20 - How to set boundaries in the job
54:50 - Gen Z & Job Markets

Comment