Karla Cave
#panthasta #karla #ekvira #buddhisttemple
बुध्द धम्माची ओळख पहिल्यांदा प्राचीन काळातील मुंबईला कोणी करून दिली ? बुध्द धम्म अपरांतात कोणी आणले ? कार्ला लेणीच्या समोर एकवीरा आईचे मंदिर आहे ते नक्की कधीचे आहे काय स्वरूप आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या भागातून देण्यात आली आहेत तेव्हा विडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे पुरातत्वीय आधारावर इतिहासाच्या अभ्यासाअंती सर्व मांडणी करण्यात आली आहे, विडिओ शेवटपर्यंत पाहून आपला अभिप्राय जरूर नोंदवा, परंपरागत चालीरीती, सांस्कृतिक जडणघडण तसेच पुरातत्त्वीय आधारावर यातील सर्व विश्लेषण आधारलेले आहे, कुणाच्याही भावना दुखावण्या यात उद्देश नाही.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is made for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Facebook Page link : https://www.facebook.com/profile.php?id=100077042696338&mibextid=ZbWKwL
Instagram link : https://www.instagram.com/pan.thasta?igsh=YzE1enZ1bXp4ZnRx