The well known kirtankar makarandbuva ramdasi is explaining the little story in shrimadbhagavata. The story is about 'uddhava' which was very closed friend of shrikrishna. And after this story he became the bhakta of shrikrishna as like as arjuna...Please listen this carefully...
सुप्रसिद्ध कीर्तनकार समर्थभक्त श्री.मकरंदबुवा रामदासी यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये नारदभक्तीसूत्रे उलगडून सांगतांना वर्णन केलेली श्रीमद्भागवतामधील ही उद्धव नावाच्या गोपालकृष्णांच्या परममित्राची कथा आहे. उद्धव हा भगवंताचा लाडका मित्र होता, जो नंतर त्यांचा भक्त झाला. ही कथा ऐकतांना प्रसंग तर उभा राहतोच, शिवाय आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचे-भक्तीचे संस्कार होतात. कोणताही विपरीत समज होऊ नये यासाठी ही कथा अतिशय सावधपणे ऐकूया...
🙏आनंद घ्या😊...
#kirtan #shrikrishna #shrimadbhagvat #marathi #bhakti #love #spirituality #pravachan