कोकणातील गणपती विसर्जन||रत्नागिरी लांजा गोळवशी||@KOKANKARPRATHAMESH
कोकणातील गणपती विसर्जन||रत्नागिरी लांजा गोळवशी||@KOKANKARPRATHAMESH #kokani #video #kokan #ganpati #visarjan #2024 #ganpatibappamorya
नमस्कार मंडळी कोकणातील पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन सोहळा पार पडला जातो. ताशाचा गजरात बाप्पा ला निरोप दिला जातो. बाप्पा चे विसर्जन थाटामाटात केलं जातं. पण बाप्पा जेव्हा जातात तेव्हा घर खाली खाली वाटतं.
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी ||
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी||🙏
अशाच कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल ला सबस्क्राइब करा 🙏
धन्यवाद 🙏