कोकणातील पिव्वर गावरान कुकूट पालन. koknatil puar gavran kukut palan रत्नागिरी संगमेश्वर 8208967129
100% गावठी कुकुट पालन बद्दल थोडक्यात माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ.मी बनवला आहे जर का कुणाला पीवर गावठी कुकुट पालन करायचं असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा.
#कुकुटपालन
#crab
#chicken farming
कोकणातील व्यवसाय
#कोकणातील शेती
#रत्नागिरी
#संगमेश्वर
जर का कुणाला कुकुट पालन बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा . धन्यवाद.
सौरभ शेलार : 8208967129