गावठी कोंबड्यांचे पालन करणारे रत्नागिरीतील दांपत्य | कुक्कुटपालन यशस्वी प्रयोग | Desi murgi poultry
सुनील माळी यांच्या चिपटे वाडी | पेंडखळे | राजापूर या गावी असलेले गावठी कोंबड्यांचे पालन आणि व्यवस्थापन आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांना उपयुक्त अशी माहिती त्यांनी आपल्याला दिली आहे. अधिक माहिती व खरेदी साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
Desi murgi poultry farming has been started in Rajapur Ratnagiri by Sunil Mali. Please contact him for more details and other queries.
Sunil Mali - 8767193991
#desimurgi #poultryfarming #poultry #gavathikombadi #kukkutpalan #chickenfarming #कुक्कुटपालन #rajapurisandesh