कोळंबी मुळ्याची भाजी 🍤🥬
कशी वाटली Video… Comment मद्धे नक्की सांगा 😇
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी घातलेली मुळ्याची भाजी 🥬
साहित्य: चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, ओल खोबरं, लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, तेल, मीठ, मुळा आणि कोळंबी
१) एका पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा टोमॅटो मिरची पाच मिनिटे परतून घ्या
२) त्यामध्ये हळद घाला व कोलंबी सोबत पाच मिनिटे पुन्हा परतवून घ्या
३) लसुन ऍड करा
४) कोळंबी अर्धी शिजल्यानंतर त्यामध्ये चिरलेला मुळा टाका
५) खोबरे टाका
६) आता भाजी दहा मिनिटे शिजवून घ्या
७) भाकरी सोबत सर्व्ह करा
तर अशाप्रकारे तयार आपली कोळंबी मुळ्याची भाजी 😋
रेसिपी चा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद🙏🏼
मसाला ऑर्डर करण्यासाठी लिंक Bio मध्ये दिलेली आहे 🥳
#prawns #radish #thecha #gavran #marathi #shetkari #shetkari_raja #bailgada #raja #maharashtra #seafood #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #mimarathi #alibag #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar
video credit:
music: @YouTube @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇