मित्राने केला आमचा कोकणी पद्धतीने पाहुणचार 😍| Kombadi Vade | Kokani Pahunchar | S For Satish | Kokan
मित्राने केला आमचा कोकणी पद्धतीने पाहुणचार 😍| Kombadi Vade | Kokani Pahunchar | S For Satish | Kokan #KokaniPahunchar #KombadiVade #ChickenSukkaChickenRassa #sforsatish
आम्ही गावच्या मित्राच्या गावी त्याच्या चिरे खाणीला भेट देण्यासाठी गेलो होतो. दिवसभर पूर्ण गाव आणि त्यांची खाण बघून झाल्यावर दुपारी घरी मस्त जेवणाचा बेत झाला. जेवणात वहिनींनी चिकन सूक्का, चिकन रस्सा आणि कोंबडी वडे तयार केले होते. त्याचा हा संपूर्ण आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट करून सांगा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
https://youtube.com/@SatishRatate
https://youtube.com/@PranjuPradnuMummy