MENU

Fun & Interesting

kotkamte bhagwati mandir l कोटकामते भगवती मंदिर मधील नवरात्री उत्सव

Gramin Kokan 16,243 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

kotkamte bhagwati mandir l कोटकामते भगवती मंदिर मधील नवरात्री उत्सव

@Graminkokan

कोकण…..भगवान परशुरामांची पावन भूमी. ईश्वराचा कृपाप्रसाद , अध्यात्मिक अधिष्ठान आणि निसर्गाची मुक्तहस्ते उधळण लाभलेली हि पवित्र भूमी. पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग आणि पश्चिमेला अथांग सागर. या पावन भूमीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, देवगड तालुक्यातील 'कोटकामते' हे एक गाव. चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेले, बारमाही वाहती नदी, सुजलाम सुफलाम असे हे नयनरम्य गाव. ऐतिहासिक आणि आध्यत्मिक अधिष्ठान लाभलेले हे गाव. या गावाची ग्रामदैवत ' देवी भगवती माता'. एक जागृत देवस्थान.

देशभरातील इतर व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने जरी रद्द झाली असली तरी देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे इनाम मात्र अजूनही चालू आहे. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणून इनामदार ‘श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामते’ असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर आहे.

या गावात भुईकोट किल्ला आहे. आजही त्याचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आपणाला पाहायला मिळतात . यावरूनच गावाला 'कोटकामते' असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कोटकामते गावातील भगवती देवीस नवस केला होता, ‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी शके १६४७ म्हणजेच इ.स. १७२५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पहायला मिळतो.

कोटकामते भगवती मंदिर, kotkamte bhagwati devi, devgad
शाकंभरी नवरात्र, नवरात्री स्पेशल उपवास रेसिपी, नवरात्री उत्सव

#shortsvideo​
#कोकणी​
#कोकण​
#malvanibhasa​
#kokanibhasha​
#kokanilanguage​
#kokanivlog​
#malvanivlog​
#mimalvani​
#मीमालवणी​
#मीकोकणी​
#kokan​
#vlog​
#lifestylevlog​
#devgad​
#sindhudurga​
#kokankar​
#कोकणकर​
#आम्हीमालवणी​
#viral​
#youtubeshorts​
#malvanilife​
#trend​
#trending​
#trendingshorts​
#kokani_jivan​
#lifestyle​
#lifehacks​
#husbandwifecomedy​
#wifeandhusbandrelationship​
#wife​
#funny​
#funnyshorts​
#comedy​

🛑 Youtube link 🛑
https://youtube.com/channel/UC_jVC3z0qwt8v4lgZEd09wQ


🛑Instagram link 🛑
https://www.instagram.com/swa_pnilpatkar0699?igsh=a2VzMTd0dXB0aHhj

Comment