पारंपारिक पद्धतीने बनवा मकर संक्रात मिक्स भोगी भाजी l Bhogi Bhaji Recipe Marathi l Mix Bhaji
पारंपारिक पद्धतीने बनवा मकर संक्रात मिक्स भोगी भाजी l Bhogi Bhaji Recipe Marathi l Mix Bhaji
भोगीची भाजी साहित्य
कॉन्टिटी मध्ये आपण भाज्या घ्यायचा आहेत
१) गाजर
२) बोर
३) वाळूक
४) टहाळ
५) वटाणा
६) वांग
७) शेंगदाणे
८) मेथीची भाजी
९) हरभरा भाजी
१०) कांद्याची पात
११) गोबी
१२) पेरू
१४) हिरव्या मिरचीचा ठेचा
कृती
सर्व भाज्या हव्या त्या आकारांमध्ये बारीक कट करून घ्या व स्वच्छ धुऊन घ्या. गॅस वरती कढई ठेवून घ्या व त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्या. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्या जिरे मोहरी छान तडतडली की लसूण देखील गोल्डन रंगावरती परतवून घ्या त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून परतवून घ्या ठेचा छान परतवून झाला की त्यामध्ये सर्व मिश्र भाज्या टाकून मिक्स करून घ्या मिक्स केलेल्या भाज्या दोन-तीन मिनिटांवरती झाकून ठेवा व दोन-तीन मिनिटानंतर लगेच त्यामध्ये मीठ टाकून परत दोन मिनिटांवरती सर्व भाज्या शिजवून घ्या तयार आहे बारा मिसळी भोगीची चमचमीत भाजी...
🙏 नमस्कार मंडळी 🙏
रुचकर सूप या यूट्यूब चैनल मध्ये तुमचे स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोबत छान रेसिपी शेअर करत असते.. त्या तुम्हाला नेहमीच आवडतात या रेसिपी नेहमी बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या चैनलला नक्की सबस्क्राईब करा , लाईक करा शेअर करायला विसरू नका...
https://www.youtube.com/@RUCHKARSOUP