वासोटा जावळीच्या जंगलातील एक वनदुर्ग किल्ला . जिथे पोहचण्यासाठी पहिले बोटिंगणे कोयना जलायशयातून प्रवास करावा लागतो . नंतर जावळीच्या जंगलातील थरारक प्रवास अनुभव . ह्या गडाचा उपयोग पूर्वीच्या काळी कैदी ठेवण्यासाठी तुरुंग म्हणुन केला जायचा .