रुक्मिणी जिंकेल का सिंधूचं आव्हान? | Lagnachi Bedi | Full Episode 237 | Star Pravah
सिंधू तिचे पाहुणे जेवायला येणार असल्याचं सांगते तेव्हा घरातली मंडळी चिडचिड करतात. सिंधू रुक्मिणीला आव्हान देते आणि खेळ जिंकते. योगेश आणि राखी रत्नपारखी सदनात येतात पण राखी आत यायला घाबरत असते. तेव्हा सिंधू तिला समजावते. राघव आणि सिंधू राखी आणि योगेशचे प्रेमाने स्वागत करतात. राजश्रीने आनंदाने आणि मानाने योगेशचं स्वागत करते म्हणून योगेश तिला भेटवस्तू देतो.
पुढे काय झाले पाहण्यासाठी बघा लग्नाची बेडी Full Episode 237
Click here to watch all episodes on YouTube ► https://www.youtube.com/playlist?list=PLPT_LBXZkCXAm8DjHRt2QRoeFUskKGTlA
Subscribe to Star Pravah on YouTube: https://www.youtube.com/@starpravahindia
Click the Bell Icon 🔔 to get notified about our latest updates
Show Name: Lagnachi Bedi | लग्नाची बेदी
Star Cast: Sayali Deodhar, Sanket Pathak
Episode No: 237
#starpravah #marathiserial #phulalasugandhamaticha
Follow Star Pravah on Social Media:
Hotstar: https://www.hotstar.com/in/browse/category/star-pravah/819
Facebook: https://www.facebook.com/StarPravahOfficial
Instagram: https://www.instagram.com/star_pravah/
Twitter: https://x.com/StarPravah