जेव्हा सिंधू डायलॉग विसरते | Lagnachi Bedi | BTS | Sayali Deodhar | Sanket Pathak
स्टार प्रवाहवरील लग्नाची बेडी या मालिकेच्या सेटवर शूटिंगच्या वेळी धमाल मस्ती सुरु असते. जेव्हा सिंधू डायलॉग विसरते तेव्हा काय गंमत होते, पहा आजच्या bts व्हिडीओमध्ये.
#rajshrimarathishowbuz #lagnachibedi #onlocation
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: https://www.youtube.com/MarathiShowBuz