अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना बारामतीला तीनवेळा मुख्यमंत्रिपद मिळाले. पण, विकास आणि मोठे काम झाले नाही. मीच बारामतीचा विकास केला, असे म्हणत नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण माने यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला.
-
#ajitpawar #laxmanmane #sharadpawar #ncpmaharashtra #rashtrawadi #ncpcrisis #maharashtrapolitics #maharashtra #letsuppmarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: https://www.instagram.com/letsupp.marathi/
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/
Twitter: https://twitter.com/letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsuppmarathi