limbu lonche|लिंबाचे लोणचे घरीच मसाला तयार करून,वर्षभर टिकण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स|Marathi Recipe
#आईची रेसिपी #maharashtrian lonche recipe
लिंबाच्या लोणच्या साठी लागणारे साहित्य
पाच-सहा लिंब अर्धी वाटी मोहरीची डाळ
पाव वाटी धने
दोन चमचे बडीशोप
एक चमचा जिरे
अर्धा चमचा मेथी दाणे
एक चमचा तिखट मिरची पावडर
एक चमचा बेडगी मिरची
एक मोठा चमचा मीठ
एक वाटी तेल
हळद