छ.शिवरायांच्या सुरत लुटीचं लोहगड कनेक्शन!
मित्रहो लोहगड किल्ल्याला दीर्घ इतिहास आहे,या लोहगड किल्ल्याला स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्त्व आहे.शिवरायांनी १६५७ साली लोहगड किल्ला स्वराज्यात दाखल केला.त्याकाळात स्वराज्याच झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिवरायांनी सूरत लुटली आणि तो खजिना नेतोजी पालकरांना सांगून या लोहगड किल्ल्यावर असलेल्या लक्ष्मी कोठीत ठेवला होता.पुढे पुरंदरच्या तहात हा लोहगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला खरा पण शिवरायांनी १६७० ला हा लोहगड किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात दाखल केला होता.या लोहगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती आणि सर्व इतिहास आज आपण या व्हिडीओत जाणून घेणार आहोत.
जय शिवराय🚩
लोहगड किल्ल्यावर कसे यायचे :-
१)मुंबई ते लोहगड अंतर - १०० किमी
(मुंबई-लोणावळा-मळवली-लोहगडवाडी)
२)पुणे ते लोहगड अंतर - ६५ किमी
(पुणे-मळवली-लोहगडवाडी)
Checkout Our Recent Stuff :
१)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/MF2TX51h8V4
२)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/9d-KaAL1nRI
३)रायगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/aIUe8zVidJc
४)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/3WM1u7TmZ1E
५)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/DYiY3ykHe_Q
६)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/YqtmkwIUVM4
Contact Us :
instagram : www.instagram.com/spo_bhramanti/
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Pratham Desale.
Logo Designed by : Pankaj Harad @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.
Music from #InAudio: https://inaudio.org/
Track Name. - background cinematic epic music by infraction [No Copyright Music] / Mercury
lohagad fort
lohagad fort trek in monsoon
lohagad fort trek
lohagad fort in rainy season
lohagad fort history in marathi
lohagad fort in monsoon
lohagad fort history
lohagad killa chi mahiti
lohagad killa mahiti
lohagad killa history
lohagad killa lonavala
lohagad killa marathi mahiti
lohagad killa kuthe ahe
लोहगड किल्ला
लोहगड किल्ला माहिती मराठी
लोहगड किल्ला इतिहास
लोहगड किल्ल्याची माहिती
लोहगड किल्ला कुठे आहे
लोहगड किल्ला माहिती
लोहगड ट्रेक
लोहगड अतिक्रमण
लोहगड किल्ला status
लोहगड किल्ल्यांविषयी माहिती
#lohagadfort
#lohagad
#lohagadforttrek
#LohgadFortExploration
#HistoricalHeritage
#AdventureAtLohgadFort
#ExploreLohgadFort
#FortressOfLohgad
#TravelToLohgadFort
#FortressHiking
#UncoverHistoryAtLohgadFort
#ScenicViewsLohgadFort
#FortressClimbingLohgad
#ExploringMaharashtra
#LohgadFortAdventures