Marathi horror story - Guptdhan
Marathi bhaykatha by DK Horror Stories
कथा - गुप्तधन
लेखक - दिपक कदम
एक आरसा ज्यामध्ये दडले आहे एक गूढ. रात्रीच्या काळोख्या अंधारात विशिष्ट रात्री यातून बाहेर पडतात पूर्वजांच्या आत्मा आणि त्या आरशात तयार होते एक विवर, त्या विवरा पलीकडे आहे एक गुप्तधन. पण हे धन मिळवण्यासाठी सोडवायचे आहे एक कोडे, प्रत्येक वेळी एक कोडे. अशी तीन कोडी सोडवल्या नंतर मिळणार गुप्त धन. पण हे कोडे सोडवायला मिळतात फक्त काहीच सेकंद.
घराण्याचा वारस असलेल्या अनिकेतला मिळाला त्याच्या पूर्वजांच्या वाड्याचा ताबा. त्या वाड्यात दडले आहे एक गुपित. तीन कोड्यांचे गुपित, ते कोडे सोडवल्यास मिळेल अफाट संपत्ती.
अनिकेत उलगडू शकेल का ते गुपित आणि मिळवू शकेल का गुप्तधन.
Channel page - https://youtube.com/channel/UCaBK8SMN9XGOqzluOtU90gA
Credits
Images by Pixabay
Video footages by Pixabay
Music and sound effects by Pixabay
#मराठी
#भयकथा
#marathihorrorstory
#marathihorrorstories
#marathibhaykatha
#marathistorytelling
#marathihorror
#marathiaudiostory