आपल्या Social Karbhar चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे, आज Marathi Podcast च्या या भागात Naresh Shinde त्यांचे काही वैयक्तिक भीतीदायक अनुभव शेअर करणार आहे. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडेल. त्यामुळे तुमचे earphones plugin करा आणि या अद्भुत podcast साठी सज्ज व्हा.
मी पाहिलेलं भूत भाग -१
https://youtu.be/SERxcIG8pms
आपल्या Insta page वर आम्हाला follow करायला विसरू नका @socialkarbharofficial
Disclaimer- Social Karbhar चा हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी आहे, आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही किंवा व्हिडिओमधील माहिती योग्य असल्याचा दावाही करत नाही.