Mard, Mulvyadh ani sanskar| Ganesh Joshi | Marathi standup comedy | Ajab Bakbak Community
नमस्कार! 'अबक' अर्थात 'अजब बकबक कम्युनिटी' वर आपले स्वागत! 'अजब बकबक कम्युनिटी' या मंचाचा उद्देश हा नवीन काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा मंच 'कलासक्त' लोकांनी 'कलासक्त' लोकांसाठी निर्माण केला आहे. ज्यांच्याकडे कायम 'बकबक' करण्याची कला आहे त्यांच्यासाठी हा मंच कायम खुला आहे. यात आम्ही सुरुवात म्हणून 'standup कॉमेडी' आणि 'poetry' चे ओपन mics घेत आहोत. ज्याला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. ज्यातून नवनवीन विनोदी व संवेदनशील 'बकबकवीर' आपल्या भेटीला येतील. पण, एवढ्यावरच न थांबता 'अबक' आपल्यासमोर अधिकाधिक व नवनवीन प्रयोग घेऊन येईल; ज्याच्यासाठी आपल्याला 'अबक' च्या पाठीशी उभे राहायचे आहे. तुम्ही कायम सोबत रहाल हीच अपेक्षा!
फेसबुक page लिंक:-
https://m.facebook.com/AjabBakbakCommunity
इन्स्टाग्राम लिंक : -https://www.instagram.com/ab_community/