MENU

Fun & Interesting

Chhatrapati Shivaji Maharaj Surat: बहिर्जींचा नकाशा, इनायतखानाशी सामना, सुरत लुटीचा अपरिचित इतिहास

BolBhidu 217,229 lượt xem 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #SuratLoot #ChhatrapatiShivajiMaharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक असामान्य घटना, सुरतेची स्वारी. मुघलांच्या साम्राज्याचे वैभव असलेल्या सुरतेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळेस स्वारी केली. या सुरतेच्या पहिल्या स्वारीचे वर्णन अनेक समकालीन लोकांनी करून ठेवले आहे. या सुरतेच्या स्वारीमधील काही अपरिचित गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. शिवाजी महाराज यांनी सुरतेवर पहिली स्वारी कशी केली, या स्वारीचा आजवर न ऐकलेला इतिहास जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment