#BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharaj #AgraEscape
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पेटाऱ्यातून निसटले नव्हते, त्यांनी तिथल्या मुघल अधिकाऱ्यांना लाच दिली होती, असं व्यक्तव्य अभिनेते अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत केलं. राहुल सोलापूरकर यांच्या या व्यक्तव्यानंतर सगळीकडे याबद्दल चर्चा सुरु झाली, पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून नेमके निसटले कसे ? त्याकाळातील अस्सल पुरावे काय सांगतात ? आग्र्याहून सुटका व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता प्रयत्न केला होता ? हे सगळं या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/