Book Set Link: https://www.rajhansprakashan.com/book-store
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी चित्रपटसृष्टीचं जे सुवर्णयुग अवतरलं त्यात चित्रपटसंगीताचा मोलाचा वाटा होता. या सुवर्णकाळातील चार लखलखती नक्षत्र म्हणजे लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले आणि किशोर कुमार. या चार गायकांच्या कारकीर्दीचा आढावा घेत त्यांनी गायलेल्या हज़ारो गाण्यांपैकी प्रत्येकी २५ गाण्यांचा रसास्वाद घेणारी सुहास किर्लोस्कर आणि डॉ. मृदुला दाढे लिखित चार नवीन पुस्तकं साठवणीतील गाणी या मालिकेअंतर्गत नुकतीच राजहंसने प्रकाशित केली आहेत.
Book: Awajacha Awaliya Kishor Kumar, Suranchi Samaradnee : Lata Mangeshkar, Chirtarun Swar - Asha Bhosale, Navrasancha Jadugar Mohammad Rafi
Editor: Shirish Sahasrabuddhe
Podcast Host: Niranjan Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
Executive Producer: Mohini Medhekar
Recording: A K Studio
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#rajhansprakashan #bookreview #rafi #kishorekumar #ashabhosle #latamangeshkar