Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/gata-rahe-gata-raha
संगीत मग ते जुने असो वा नवे, शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत ते आवडीनं ऐकणारे आपल्यासह आजूबाजूला अनेकजण दिसतात. पण गीताचा-संगीताचा आस्वाद घेत आपण खरंच ते ऐकतो का? काय म्हणता? हा आस्वाद नेमका कसा घ्यायचा? सुहास किर्लोस्कर लिखित गाता रहे हे पुस्तक चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताच्या आस्वादाची अनोखी मैफील साकारतं. अल्पावधीतच दुसरी आवृत्ती येत असलेल्या गाता रहे विषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Book: Gata Rahe
Author: Suhas Kirloskar
Podcast Host: Niranjan Medhekar
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
Executive Producer: Mohini Medhekar
Recording: A K Studio
Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune
#gatarahe #suhaskirloskar #newbook #rajhansprakashan