MENU

Fun & Interesting

34. शह आणि काटशह | Dr Rajeev Joshi | Dr Shreeram Geet | Book Reivew

Rajhans Prakashan 1,274 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/shah-ani-katahah-shaha-aanae-katashaha

वैद्यकीय क्षेत्र हे त्यातल्या कामच्या तासांमुळे, इमरजन्सी केसेसमुळे कमालीचं धकाधकीचं तर असतंच पण ते तितकंच स्पर्धेचं आणि चुरशीचंही असतं. ही चुरस वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यापासूनच सुरू होते. डॉ. राजीव जोशी लिखित शह काटशह हे पुस्तक १९८७ साली घडलेली अशीच एक सत्यकथा उलगडते. ही कथा आहे वैद्यकीय प्रवेशांमध्ये होणाऱ्या गोंधळाची, त्याविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लढ्याची, प्रशासन, विद्यार्थी-पालक अन् वृत्तपत्रे यांनी एकमेकांवर आणि न्याययंत्रणेवर टाकलेल्या डावपेचांची. वैद्यकीय क्षेत्राची सामान्यांना अपरिचित अशी ही बाजू उलगडणाऱ्या या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.

Book: Shah ani Katshah
Author: Dr. Rajeev Joshi
Podcast Host: Dr Shreeram Geet
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe
Executive Producer: Niranjan Medhekar
Recording: A K Studio

Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune

#marathipodcast #newbook #rajhansprakashan

Comment