#Aarpaar #WomanKiBaat #MridulaBhatkar #RameshBhatkar
मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठित न्यायमूर्ती म्हणून तुमची उत्तम कारकीर्द सुरू असते, तुमचा पती एक लोकप्रिय अभिनेता असतो... सगळं अगदी सुरळीत सुरू असतं आणि एक दिवस तुम्हाला अचानक एक जबरदस्त धक्का बसतो... तुमच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला गेलाय हे तुम्हाला मीडियातून समजतं आणि तुमच्या पायाखालची जमिनच सरकते... हो! ही कोणत्याही चित्रपटाची किंवा वेबसिरीजची स्टोरी नाही तर खरीखुरी घडलेली घटना आहे... ते ही खुद्द मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर आणि त्यांचे पती लोकप्रिय दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत! वाचूनच धक्का बसला ना... मग या दाम्पत्याने ही परिस्थिती कशी हाताळली असेल? आजच्या 'वुमन की बात'मध्ये मृदुलाताईंच्या रूपात आपल्याला एक खूप मोठी व्यक्ती लाभली आहे... त्यांच्या आयुष्यातील घडलेली ही भयंकर परिस्थिती आणि त्यातून संघर्ष करून बाहेर पडण्याची गोष्ट त्यांनी आज आरपार वर सांगितली आहे!
मृदुला भाटकर यांचा हा एपिसोड बघतानाच अंगावर काटा येतो... मग त्यांनी प्रत्यक्षात काय सहन केलं असेल याची कल्पना न केलेलीच बरी! तुम्हाला ही वुमन की बात कशी वाटली? नक्की सांगा!
0:00 - परिचय
04:40 - पुस्तक लिहिण्याचा प्रवास
10:23 - Media चा आयुष्यावर प्रभाव
14:45 - live life courageously
20:21 - कलाकार आणि त्यांवर लागणारे आरोप
24:02 - न्याय व्यवस्थेतले नियम
27:20 - रमेश भटकरांवरचा विश्वास
32:06 - न्याय खात्यात असल्याचा गैरफायदा कधीच नाही घेतला
40:16 - खोटा आरोप का केला माहीत असून ही बोलू शकत नाही
43:06 - जळगाव वासनाकांड
56:30 - मुलाच्या लग्नाचा किस्सा
01:05:55 - रमेश भटकरांची निर्दोष सुटका
01:10:40 - कलमांचा गैरवापर
01:14:04 - तरुण मला मुलींनी काय काळजी घ्यावी
पुस्तक खरेदीसाठी-
हे सांगायला हवं – मृदुला भाटकर
ग्रंथाली प्रकाशन - 9004949656
ग्रंथाली
१०१, १/बी विंग, 'द नेस्ट',
पिंपळेश्वर को.ऑ.हौ. सोसायटी,
टायकलवाडी, स्टारसिटी सिनेमा समोर,
मनोरमा नगरकर रोड,
माटुंगा (पश्चिम), मुंबई - ४०० ०१६.
https://granthali.com/product/book_he_sangayala_hava/
Credits:
Producer - Ashwini Teranikar, Vinod Satav
Creative Head - Shivprasad Dhage
Host - Mugdha Godbole
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad
Reel Editing - Ankita Bhosale, Rupesh Jagtap