आज मी catch-up करतो आहे अभिनेत्री आणि लेखिका नीना कुळकर्णी यांच्यासोबत! स्वतःचे विचार स्वतंत्रपणे मांडणाऱ्या आणि ते लेखांमधून पुढे आणणाऱ्या नीना कुळकर्णी यांनी रंगभूमी, टीव्ही आणि चित्रपट अशी तिन्ही क्षेत्रं त्यांच्या दर्जेदार अभिनयाने दणाणून सोडली. कोणत्याही माध्यमाचा अभ्यास केल्याशिवाय ते अंगवळणी पडू शकत नाही असं म्हणणाऱ्या या दिलखुलास व्यक्तिमत्वाशी मनमोकळा संवाद पाहायला विसरू नका!
Location Courtesy - Go4it Studio, Udyog Mandir 1, Mahim West, Mumbai
#NeenaKulkarni #Marathi #CatchUp #AmolParchure