MENU

Fun & Interesting

कळसुबाई night trek 😍chasing beautiful sunrise | vlog no . 08 | pratik bhangare vlogs

Pratik Bhangare vlogs 508 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मंडळी कशे आहत सर्वे भावांनो जर तुम्हाला आपला vlog आवडला असेल तर please चॅनेल ला subscribe करा आणि video ला like करून share करा अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग video पाहणं साठी 😊🙏 धन्यवाद जय कळसुआई, जय भवानी जय शिवराय 🚩

कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची १६४६ मीटर (किंवा ५४०० फीट्स) आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत .

तसेच मित्रांनो कळसुबाई शिखरावर सर करणा साठी बारी गावातून होऊन जावं लागत आणि गाव छोटंसं असला मुळे bike व car पार्किंग तुम्ही कुठे ही करुंन जाऊ शकत नाही त्या मुळे येथील गावकरी आपल्या घराच्या दारात आपला vehicle अगदी कमी दारात पार्क करून घेतात त्या मुळे येथील लोक खूप प्रेमाळु व दयाळ स्वरूपाची आहेत तसेच राहणीमान हि खूपच साधं 🥹

From Mumbai कळसुबाई distance 150km

From pune कसळूबाई distance 170 km
.
.
#kalsubai #kalsubaitrek #kalsubainighttrek #maharashtraforts #maharashtratourism #sahyadri #sahyadrimountainrange #everest #maharashtra #sunrise #iphone #iphone16promax #vlog #weeklyvlog #mumbai #pune #indiafort #fortsofindia

Thanks for watching the video 😀❤️

Comment