MENU

Fun & Interesting

गुप्त खजिन्याच्या शोध घेणाऱ्या गुढ Nilavanti पुस्तकाचं सत्य काय होतं | Bol Bhidu | Nilavanti Granth

BolBhidu 973,570 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #NilavantiGranth #MysteriousNilavanti #Book

निळावंती नावाचा ग्रंथ भास्करभट्ट या माणसाने १६०५-१६०९-१६२५ या सालात लिहला अस सांगतात. आत्ता यातलं नेमकं साल कोणतं तर सोळाशे हा आकडा धरून लोकं पुढची तारीख सांगतात. काही लोकं तो ग्रंथ भास्कराचार्यानी लिहला अस सांगतात. पण भास्कराचार्यानी लिलावती लिहला. तो गणितशास्त्राविषयी आहे. निळावंती नावाच वेगळं प्रकरण आहे.

या ग्रंथावर भारतात १९३५ सालापासून बंदी आणण्यात आली. तत्कालीन ब्रिटीश शासनाने ती बंदी आणलेली. आत्ता बंदी नेमकी का आणली याचं ठोस कारण नसलं तरी अस सांगण्यात येत की याचा वापर काळ्या जादूसाठी करण्यात येत असल्यानेच बंदी आणण्यात आली. विशेष म्हणजे निळावंती नावाशी संबधित जितक्या गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टींवर सरकारने बंदी आणली अस सांगितलं जातं. या व्हिडिओत तुम्हांला या निळावंतीची सत्यकथा ऐकायला मिळेलं.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/​BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
​→ Website: https://bolbhidu.com/

Comment