शेळी पालनातील सर्वात मोठा सरकारी योजना | #NLM #National live stock mission #goat
शेळीपालन कुकूटपालनामध्ये शासनाची सर्वात मोठी योजना आहे या योजनेला नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन असे म्हणतात या योजनेमध्ये 50% केंद्र सरकारकडून सबसिडी दिली जाते या योजनेअंतर्गत शेळीपालन आणि कुक्कुटपालन या दोन व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते