बालाजी गोट फार्म | विशेष मुलाखत - बालाजी गोट फार्म #goat
शेळीपालनामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यापैकीच एक असलेली एन एल एम म्हणजेच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन या योजनेमध्ये मंजूर झालेला हा एक प्रकल्प आहे. बालाजी गोट फार्म मुक्काम भोकरंबा तालुका रेनापुर जिल्हा लातूर