MENU

Fun & Interesting

One To One | Arvind Jagtap With Nana Patekar | नाना पाटेकर यांची दिलखुलास मुलाखत | Vanvaas Movie |

BolBhidu 179,999 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #NanaPatekar #VanvaasMovie

Timestamps

0:00 - टीजर
2:51 - मुलाखतीला सुरुवात
3:22 - खेतवाडी, देवभुवन, पहिला मजला नाना पाटेकर यांच्या पत्त्यामागची गोष्ट
4:30 - 1954-1955 ची मुंबई कशी होती?
6:00 - मुरुड - जंजिऱ्यात बालपणी राहण्याचा नानांचा अनुभव
7:47 - नाना पाटेकर यांच्या जगण्याची पद्धत रासवट का वाटते?
9:36 - वनवास सिनेमा नेमका काय आहे?
15:10 - नाना पाटेकर यांचे सैन्यातील अधिकारी, मित्रांचे किस्से
17:22 - मंगेश कुलकर्णी आणि नाना पाटेकर यांची मैत्री कशी होती?
18:43 - वनवास या चित्रपटातील 'वनवास' या शब्दाचा अर्थ काय आहे?
25:30 - नाना पाटेकर यांना अभिनय करावा अशी इच्छा कधीपासून झाली?
28:10 - तिरंगा चित्रपटावेळीचा अनुभव कसा होता?
32:24 - नाना पाटेकर यांच्या पहिल्या यशाचा अनुभव कसा होता?
37:52 - 1992 च्या दंगलीत नाना पाटेकर यांचा अनुभव
42:40 - नाना पाटेकर यांनी चित्रपटातील विविध रोल्स कसे हाताळले?
44:30 - नाना पाटेकर यांच्या नाटकातील किस्सा
49:21 - नाना पाटेकर यांना स्वतः चित्रकार असण्याचा कसा फायदा झाला?
51:35 - नाना पाटेकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लग्नपत्रिका लिहिल्याचा अनुभव
52:20 - नाना पाटेकर यांच्या कवितेत इतकी सहजता कशी येते?
54:24 - नाना पाटेकर यांची कवितांची मैफिल
56:10 - विविध कवी, गीतकार यांच्या कविता, गाणी यावर नाना पाटेकर यांचे मत
1:00:47 - नाना पाटेकर यांची आवडती कविता कोणती?
1:02:48 - हिंदू - मुस्लिम विषमतेविषयी नाना पाटेकर यांना काय वाटतं?
1:06:10 - नाना पाटेकर यांचे शिक्षक कसे होते? नाना पाटेकर यांचे शाळेतील किस्से
1:15:20 - नाना पाटेकर यांचे हिंदी भाषेवर इतके प्रभुत्व कसे आहे?
1:21:26 - बाबा आमटे यांचा रोल करण्याची नाना पाटेकर यांना इच्छा का आहे?
1:26:15 - स्मिता पाटील यांच्याबद्दल नाना पाटेकर यांची आठवण
1:28:20 - अभिनेता म्हणून महत्वाचं काम कोणतं करायचंय असं नाना पाटेकर यांना वाटतं?
1:31:17 - नाना पाटेकर यांना गुणगुणायला काय आवडतं?
1:37:02 - नाना पाटेकर यांचा फिटनेस मंत्रा काय आहे?
1:38:50 - मुलाखतीचा शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment