MENU

Fun & Interesting

यानंतर तुम्हाला ज्योतिषाची गरज पडणार नाही 😱 | Palmistry in Marathi | Marathi Podcast | Raajmanch

राजमंच 26,668 lượt xem 6 months ago
Video Not Working? Fix It Now

#palmistry #handreading #marathipodcast #spirituality #podcast #youtubepodcast #spiritualgrowth #fate #destiny #handanalysis #personalitytraits #marathilanguage

About this Podcast:

Guest- amarnath Tambe (palmist)
+91 883-0820124
Host - Dr. Raj Jadhav

आपलं नशीब आपल्या हाती म्हणतो तेव्हा त्यामागे दोन धारणा असाव्यात एकतर आपण आपलं नशीब आपल्या हाताने घडवू शकतो किंवा आपल्या हातांच्या रेषांमध्ये आणि रचनांमध्ये आपलं नशीब दडलेलं आहे. ज्याला जो अर्थ घ्यायचा आहे तसा तो घेऊ शकतो.
या जगाच्या पाठीवर 6 अरब लोकसंख्या असताना प्रत्येक व्यक्तीचा हात वेगळा आहे, यामागे काहीतरी विशेष कारण असलेच पाहिजे.
Palmistry शास्त्रानुसार मानवी आयुष्याचा प्रत्येक योग आणि आयाम हातांच्या रेषांवरती जुळून येतो.
या palmistry special podcast मध्ये आम्ही हाताचे आकार, रंग, चढ-उतार, बोटांची लांबी आणि रचना या सर्वांवरून व्यक्तिमत्व कसे ओळखावे, धनरेषा, जीवनरेषा, विवाहरेषा या सर्वांबद्दल विस्तृत विवेचन केले आहे. divorce, गरिबी, शारीरिक आणि मानसिक आजारांचे मूळ देखील हातांमध्ये दडलेले आहेत. त्यासाठी कुठल्या remedies केल्या पाहिजेत यावर देखील चर्चा केलेली आहे.
हस्तरेषा म्हटलं कि या शास्त्राविषयी कित्येक प्रश्न उठतात या podcast मध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल हि खात्री आहे. संपूर्ण हस्तरेषा शास्त्र समजून घ्यायचं असेल तर एकदा हा संपूर्ण पॉडकास्ट बघाच...

Video Credit : Enlight Mediaworks

You can follow us here :
Instagram : https://www.instagram.com/dr.rajjadhav?igsh=MWU3aDF0dHNxNzUzeQ%3D%3D&utm_source=qr

Facebook : https://www.facebook.com/raaj.jadhav.180?mibextid=LQQJ4d

Watch our other videos and podcasts:

https://youtu.be/2kAVOlw--ss?si=CraqiCJMNM_Smq6O

https://youtu.be/yZ9Y9Blwx38?si=K6iT_6mKqga4e9ne

https://youtu.be/aQ_37caSZiY?si=KdI5bxpJtWIX66bE

https://youtu.be/H6IVrWJ2II4?si=XD9J4wwH7JwmPMwL

https://youtu.be/XntF4MUKwtM?si=IJXIuzXCAl2qIpLs

https://youtu.be/sG_cBQ7pDqs?si=kyXNCAcGje63vQWD

https://youtu.be/t5L-HBx5r1w?si=xk4WjnGJ2bKGU2oz

https://youtu.be/yldfndo4Tl0?si=cwlT8F-ppfAvVQVZ

https://youtu.be/FIcD-rO9QWY?si=ba0jgudci3Aq1NU4

https://youtu.be/Gai3av5RqjI?si=LEIjQ94BNTylJhoS

https://youtu.be/JNo66viPnAE?si=bNn5hawmvXrsiRQs

https://youtu.be/MYQpfI22cuM?si=SgN9wkukzPyGKnVo

https://youtu.be/NaNv8V1iG6A?si=3L7lAMw3nEIohESH

https://youtu.be/zT2bZFg5Br0?si=Qtqoo-7oCkFloBoZ

जाणून घ्या तुमच्या हातावरील सर्व गूढ रहस्य | Rajyog, Money, Marriage, Death

Comment