नमस्कार,
एक शास्त्र आहे, ज्यामध्ये आपली जन्मतारीख आपला स्वभाव कसा असेल याबद्दल अंदाज देऊ शकते. Numerology बद्दलच्या या पाॅडकास्ट मध्ये गप्पा झालेल्या आहेत प्रशांत कुलकर्णी सर यांच्यासोबत..
या पाॅडकास्ट मध्ये,
✅ आपलं नाव आणि अंक यांचा खरंच काही संबंध असतो का?
✅ मूलांक आणि भाग्यांक काय असतात? त्यांचा प्रभाव काय असतो ?
✅ प्रत्येक अंकाची वैशिष्ट्ये
✅ मोबाईल नंबर, गाडी नंबर आणि बॅंक अकाऊंट नंबर सुद्धा बघून घ्यावा का?
✅ रंग आणि अंक यांचा काही संबंध असतो का?
अशा काही मुद्द्यांवर गप्पा झालेल्या आहेत.
तरी हा पाॅडकास्ट नक्की पाहा... आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा.
Credits :
Guest : Numerologist Prashantt Kulkarnni https://www.instagram.com/prashantt_numerologist/
Prashantt Kulkarnni Sir - +91 97697 50502 / +91 91195 66311
https://kulkarnni.com/
Host : माधव द पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara