नमस्कार,
आपल्या देहबोलीतून आपण व्यक्त होत असतात.. बर्याचदा आपली शब्दांशिवाय नेमकं काय बोलत आहोत आपल्याही लक्षात येत नाही. पण, आपल्या समोरची व्यक्ती या सगळ्या हालचालींची नोंद घेत असते. मग जर पुस्तकाचं कव्हर बघूनच पुस्तकाबद्दल प्राथमिक मत तयार होणार असेल तर अशावेळी ते कव्हर म्हणजे आपली देहबोली कशी असली पाहिजे याबद्दलचा आजचा पाॅडकास्ट Soft Skills Trainer गौरी गायकवाड - गुरव यांच्यासोबत...
या पाॅडकास्ट मध्ये
✅ पहिलं impression चांगलं पडावं यासाठी बेसिक काय केलं पाहिजे?
✅ आपण घातलेले कपडे आपल्याबद्दल एक मत तयार करत असतात, त्यामुळे ते कसे असले पाहिजेत?
✅ Job Interview ला आपण जातो तेव्हा आपली Body Language कशी असली पाहिजे?
✅ आपल्याकडून दुर्लक्ष होतं अशा बाबी कोणत्या आहेत?
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे..
तरी आपल्याला हा पाॅडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. आणि आवडला तर आपल्या प्रियजणांसोबत शेअर करा...
✅ Comfort Zone मधून बाहेर कसं यायचं जाणून घेण्यासाठी गौरी मॅडमचा पुढचा पॉडकास्ट पाहण्यासाठी - https://youtu.be/hVqhiXqmKdo?si=dWembtsxCErL-mDL
✅ आत्मविश्वास का कमी असतो आणि तो वाढवायचा कसा याबद्दल - https://youtu.be/LHe2s_0oCPQ?si=XKG-laQnnuveYwRW
✅ म्हणजे काय? तो वाढवायचा कसा?? या प्रश्नांबद्दल जाणून घेण्यासाठी - https://youtu.be/rqisGfQAZoc?si=M5qmNYMY-7rhAPam
Credits :
Guest : गौरी गायकवाड-गुरव (Soft Skill Trainer)
https://www.instagram.com/grace_and_growth_with_gauri?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=ZDNlZDc0MzIxNw==
Host: माधव पाटणकर
Videography and Editing: Magical Studio, Satara