MENU

Fun & Interesting

Pochamma Devi Mumbai Kamathipura #Prachinmaharashtra #Ancientmumbaitemples

Video Not Working? Fix It Now

आई पोचम्मा देवीचे मंदिर सुमारे ३०० वर्षांपासून या विभागात स्थित आहे . आई पोचम्मा देवी आंध्रप्रदेश मध्ये राहणाऱ्या लोकांची कुलदेवी आहे . कामाठीपुरा या विभागात मुख्यतः आंध्र प्रदेश मधली लोकं राहतात . जाणून घ्या या मंदिराची माहिती आणि दर्शनास जरूर या

Comment