SUBSCRIBE KARA - स्वामी भक्ति केंद्र
#ShriSwamiSamarth #Swamisamarth
स्वामीकृपांकित सुभाष अवसरे हे ७८ वयाचे आहे, त्यांची मुलखात घेणं म्हणजे आमचे भाग्यच आहे! सुभाष काका ना वयाचा ३ वर्ष पासूनच गीतांचे श्लोक म्हणायचे, एकूण १२ वर्ष ते देवांना मानतच न्हवते आणि आपले पुढचे शिक्षणासाठी
ते इंग्लंड ला गेले व तितेच काम करत राहिले. इथे आल्यावरच त्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होऊ लागली व त्यांना त्यांचे सद्गुरु भेटले. सुभाष काकांच्या आयुष्यात बरेच प्रसंग अशे घडले ज्यात एक सामान्य माणसाला विश्वास बसने हे कठीणच वाटेल परंतु ज्या प्रकारे त्यांनी स्वामींचे कार्य पुढे नेले आहे आणि अध्यात्मिक क्षेत्रात जी गरज लागते ती त्यांनी भरून काढली आहे त्याला नतमस्तक झाल्या शिवाय आपण राहू शकणार नाही.
सुभाष काकांनी आता परियंत अनेक पुस्तके लिहिलेत आणि जवळ जवळ ३००० पेक्षा गाणे लिहून ठेवले आहे आणि त्याची धून कॅम्पोसिशन सुद्धा त्यांना पाठ आहे. काकानं सोबत हा अविस्मरणीय क्षण खूप आनंदात गेला आणि त्यांची मुखाकत घेणं चे चांगलाच भाग्य ठरलं आहे.
सुभाष काकांन मुळे आज इंग्लंड, स्वीडन देशाचे ऍटोमिक पोलिसी बदलली गेली आहे, हि खरंच एका भारतीय साठी खूप मोठी गोष्ट ठरली आहे.
कृपया पूर्ण विडिओ बघा आणि स्वामी भक्ती केंद्र ह्या चैनल ला सब्स्क्रिब करा !
विडिओ आवडला असेल तर शेयर करा!
निवेदिका - आदेशा शिंदे
प्रमुख अतिथी - सुभाष अवसरे
स्थळ - दहिसर
संकलन आणि कॅमेरा - कुणाल शिंदे!
SUBSCRIBE - @swamibhaktikendra
DO LIKE SHARE AND SUBSCRIBE
© ALL RIGHTS RESERVED WITH SWAMI BHAKTI KENDRA