नाचणीचे पुडिंग,नाचणीच्या वड्या,नाचणी हलवा,रागी पुडिंग,रागी बर्फी, Ragi Pudding,Finger Millet Pudding
साहित्य
१ वाटी नाचणीचे पीठ
१ वाटी गूळ
१ वाटी खोवलेला नारळ
५-६ वेलदोड्याची पूड
चवीनुसार मीठ
१/२ वाटी गरम पाणी गुळात घालण्यासाठी
१ टेबलस्पून साजूक तूप
Ingredients
1 bowl ragi flour
1 bowl jaggery
1 bowl grated coconut
powder of 5-6 cardamoms
salt per taste
1/2 bowl hot water
1 tbsp pure ghee