निसर्गरम्य गाव फोफसंडी
मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अतिदुर्गम असलेले डोंगरदऱ्यात वसलेले एकदम निसर्गरम्य गाव म्हणजे फोफसंडी येथील निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी खुप लांब लांबून पर्यटकांची गर्दी होते.तर चला मित्रांनो आज मी पण पावसाळ्यातील हे धबधबे आणि येथील निसर्गसौंदर्याचे दर्शन प्रत्येक्षात या व्हिडिओच्या रूपाने आपल्या मित्रांना घडवत आहे.तर चला जाऊया थेट फोफसंडी येथे.