#BBCMarathi #ramadan #fasting #health
हिंदूंमध्ये काही विशिष्ट दिवसांना, सणांना उपवास केला जातो, काही जण आठवड्यातले काही ठराविक दिवस उपवास करतात. तर मुस्लिमांमध्ये पवित्र रमजानचा महिनाच उपवासाचा, रोजे करण्याचा असतो.
पण असे उपवास करताना, रोजे पाळताना आरोग्याची काळजी कशी घ्यायची? खासकरून त्या लोकांनी ज्यांना आधीच डायबेटिस किंवा इतर कुठल्या समस्या असतील तर?
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi