1kilo नाचणी (नागली)प्रमाण
नागली पीठ..
२चमचे तीळ
२चमचे जिरे
पाव चमचा हिंग
२चमचे ओवा
१चमचा तेल
दीड चमचा पापड खार
१चमचा मीठ.
पाणी जेवढे पीठ तेवढं पाणी..
१ग्लास पाणी जास्त गरम करून घ्यावं नंतर गरज पडली तरच टाकावं थोड थोड..लागले नाही तर टाकू नका.पाणी..फक्त हाताखाली असूद्या... 😊
INSTAGRAM :- https://instagram.com/suvarna_lonare24?igshid=ZDdkNTZiNTM=
FOR BUSINESS ENQUIRY:- rahullonare121@gmail.com