तांदळाचे पीठ आणि बेसन वापरून ढोकळा/मऊ जाळीदार ढोकळा/Rice flour & Besan dhokla recipe in marathi/ Instant dhokla recipe
#dhoklaathome#dhoklarecipe#dhokla#marathikitchenfood#maharastra recipes#marathirecipes
साहित्य -----
१ वाटी - तांदूळाचे पीठ
१ वाटी- बेसन
१/२ टिस्पुन- मीठ
१ टीस्पुन -लिंबु सत्व
४ टीस्पून - साखर
१/८ टीस्पुन - हळद
१/८ टीस्पुन - हिंग
३ वाटी - पाणी
१ टेबलस्पून - तेल
१ पॅकेट - इनो