ढोकळा साहित्य
एक वाटी तांदूळ पीठ
अर्धी वाटी रवा
अर्धी वाटी दही
आवडी प्रमाणे हिरव्या मिरच्या
साखर दोन चमचे
मिठ चवीनुसार
पाऊण वाटी पाणी
एक इनो (eno) चे पाउच
एक पळी तेल
तडका साहित्य
एक चमचा तेल
एक चमचा जिरे
एक चमचा मोहरी
कढीपत्ता
हिरवी मिरची
चिमुट भर मिठ
दोन चमचे साखर